You can edit almost every page by Creating an account and confirming your email.

Pradip Suryawanshi

From EverybodyWiki Bios & Wiki

नमस्कार

माझे नाव प्रदीप वसंत सूर्यवंशी आहे.

माझे गाव चांदसनी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव, (महाराष्ट्र) मध्ये असून मी भारतीय नागरिक आहे.

मी लहानाचा मोठा माझ्या गावांमध्ये झालो आहे. मी येता तिसरी मध्ये शिकत असताना माझ्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले व मी पोरका झालो तेव्हा पासून आता पर्यंत मला कुठे वडीलांचे प्रेम मिळेल का ते शोधतोय….😭 १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन पुणे येथे Ola / Uber ला कॅब चालवतो.

References


This article "Pradip Suryawanshi" is from Wikipedia. The list of its authors can be seen in its historical and/or the page Edithistory:Pradip Suryawanshi. Articles copied from Draft Namespace on Wikipedia could be seen on the Draft Namespace of Wikipedia and not main one.